शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कमालच केली राव! कुत्र्यासाठी सुरू होता वधुचा शोध; अन् काश्मिरमधून आलं स्थळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 19:50 IST

लग्नासाठी एका अनोख्या वराचा (Groom) फोटो व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हा एक कुत्र्याचा फोटो आहे. 

आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य जोडीदार शोधण्यासाठी आई आणि वडिल तसंच घरातील इतर लोक खूप प्रयत्न करत असतात. आता मॅट्रिमोनियल साईट्स आणि मोबाईल्समुळे हा त्रास वाचला आहे. मॅट्रिमोनियल साईट, इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात हा त्रास वाचला आहे. पण सध्या सोशल मीडियावर लग्नासाठी एका अनोख्या वराचा (Groom) फोटो व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हा एक कुत्र्याचा फोटो आहे. 

केरळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्यासाठी कोणी दुल्हन असल्यास, सांगण्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार हा फोटो कोणत्याही मुला मुलीचा नाही तर एका कुत्र्याचा आहे. कुत्र्याची मालकीण एका नववधूच्या शोधात आहे.  या फोटोमध्ये कुत्र्याला पारंपरिक लुंगी आणि एक गुलाबी रंगाचं शर्ट घातलं आहे. कुत्रा आपल्या मालकीणीच्या मदतीने दोन पायांवर उभा असलेला दिसतोय. दुसऱ्या फोटोमध्ये कुत्र्याला केळीच्या पानावर जेवण दिलं असून त्यासमोर तो बसल्याचं दिसत आहे. वाह रे नशीब! २० वर्षांपासून बिल्डींगमध्ये साफसफाई करायची; अन् एकेदिवशी घरच गिफ्ट मिळालं

कुत्र्याचा अशाप्रकारचा थाट तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्सचा वर्षावसुद्धा करण्यात आला आहे.  ९०० पेक्षा जास्त लाईक्स या फोटोला आले असून isma @ali_tenzu या ट्विटर युजरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हा फोटो काश्मिरचा असल्याचे सांगितले जात असून या कुत्र्याचे लुंगी आणि शर्ट  घातलेले फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके