शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Video : बाइकवाला रस्त्याने जात होता अचानक झााली लॅंडस्लाइड, थरारक व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 11:53 IST

हे तर समजायलाच हवं की, दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे. हे चित्र  मनुष्यासाठी नवी धोके निर्माण करणारं आहे.  जेव्हा जेव्हा मनुष्य निसर्गाचं नुकसान करत राहणार तेव्हा तेव्हा लॅंडस्लाइडसारख्या घटना घडत राहणार. 

लॅंडस्लाइडचा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. लॅंडस्लाइडमध्ये एका दुचाकीस्वारासोबत जे होतं ते पाहून अंगावर शहारा तर येतोच, सोबत असं वाटतं यम हा समोरच बसला आहे. लॅंडस्लाइडचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण हा व्हिडीओ जास्त धडकी भरवणारा आहे.

आयएफएस ऑफिसर परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, 'हा दुचाकीस्वार लकी आहे. तुम्हाला माहीत आहे का की, अशाप्रकारचे लॅंडस्लाइड का होतात. बघा कशाप्रकारे झाडांची एक लाइन नष्ट झाली. झाडांची उपयोगिता दर्शवण्यासाठी हा बेस्ट व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ इंडोनेशियातील आहे'. 

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे एका रस्त्यावर लॅंडस्लाइड होत आहे. दरम्यान लोकही बाइकने ये-जा करत आहेत. एक बाइकवाला तेथून जाताना लॅंडस्लाइड होते आणि तो वेळेवर कट मारतो. आणि तो बचावतो. 

या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.  लोक लॅंडस्लाइड का होतं हेही समजावून सांगत आहेत. एकाने सांगितले की, झाडे तोडल्याने लॅंड स्लाइड होण्याचा धोका अधिक राहतो. झाडे मातीला पकडून असतात. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून याला १४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हे तर समजायलाच हवं की, दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे. हे चित्र  मनुष्यासाठी नवी धोके निर्माण करणारं आहे.  जेव्हा जेव्हा मनुष्य निसर्गाचं नुकसान करत राहणार तेव्हा तेव्हा लॅंडस्लाइडसारख्या घटना घडत राहणार. 

Viral Video : जंगलात फिरत होत्या तीन तरूणी, अचानक त्यांच्याजवळ आलं अस्वल आणि....

Video! दे धक्का! शेळीवर बसून देत होता त्रास, नंतर शेळीने जे केलं ते तो आता आयुष्यभर विसरू शकणार नाही!

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाSocial Viralसोशल व्हायरलlandslidesभूस्खलन