शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: महिला वेटरने छेड काढणणाऱ्या तरुणांची केली यथेच्छ धुलाई, पुन्हा अशी हिम्मत करणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 20:05 IST

एका महिला वेटरने पुरुष ग्राहकांची रेस्टॉरंटमध्येच धुलाई केली आहे (Woman fight video). या ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये असं काही केलं की महिला वेटर संतप्त झाली. रागात तिने रेस्टॉरंटमध्येच या ग्राहकांना धू धू धुतलं आहे  (Girl Fight Video).

सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात (Social media viral video). सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एका महिला वेटरने पुरुष ग्राहकांची रेस्टॉरंटमध्येच धुलाई केली आहे (Woman fight video). या ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये असं काही केलं की महिला वेटर संतप्त झाली. रागात तिने रेस्टॉरंटमध्येच या ग्राहकांना धू धू धुतलं आहे  (Girl Fight Video).

व्हिडीओत पाहू शकता दोन तरुण टेबलजवळ समोरासमोर बसले आहेत. एक महिला वेटर त्यांना खाणं सर्व्ह करतं आहे. ती त्या दोघांच्या मध्ये उभी आहेत. दोघांपैकी एक तरुण उठतो आणि महिला वेटरचा हात धरून तिला छेडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर महिला वेटरला इतका राग येतो ती त्याच्या तोंडावर रागात मुक्का मारते. महिलेच्या दोन मुक्क्यातच तो तरुण जमिनीवर कोसळतो.

महिलेने त्याला मारताच दुसरा तरुण त्याला वाचवण्यासाठी येतो आणि तोसुद्धा महिलेला मारायला जातो. महिला त्या तरुणाला लाथेने मारते. त्यानंतर तो तरुण खुर्ची घेऊन महिलेच्या दिशेने फेकतो. महिला ती खुर्ची आपल्या हातात पकडते आणि पुन्हा त्याला लाथ मारते त्यानंतर तो तरुणसुद्धा जमिनीवर कोसळतो.

महिला वेटर एखाद्या प्रोफेशनल ज्युडो, कराटे एक्सपर्टप्रमाणे या दोन्ही तरुणांची धुलाई करते.   या व्हिडीओमुळे अशी छेडछाड करणाऱ्या तरुणांना चांगलाच धडा मिळाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर ते कोणत्याही महिलेला छेडण्याची हिंमतही करणार नाही. महिलेला छेडण्यापूर्वी दहा वेळा तरी विचार करतील.

LovePower ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. महिलेला धमकावणं बंद करा, इथं काय झालं आहे पाहा, असं कॅप्शन हा व्हिडीओ पोस्ट करताना ट्विटरवर देणअयात आलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, लाइक केला आहे. त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेकांनी महिलेच्या हिमतीचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर