शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिला बॉटलवर बसून करत होती योगा, अचानक झालं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 14:40 IST

सोशल मीडिया साइट ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हि़डीओ पाहून तुम्ही पोट धरून हसू शकता आणि महिलेवर दयाही येऊ शकते.

अलिकडे लोक रेकॉर्ड आपल्या नावावर काहीही करायला तयार होतात. मात्र, हे करत असताना त्यांचे कारनामे त्यांनाच महागात पडतात. फिट राहण्यासाठी जगभरातील लोक योगा करतात. यातही लोक वेगळे एक्स्परिमेंट करून इतरांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. एका महिलेसोबतही तसंच झालं आहे. एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या महिलेला तिचा कारनामा कसा महागात पडला हे दिसून येत आहे.

सोशल मीडिया साइट ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हि़डीओ पाहून तुम्ही पोट धरून हसू शकता आणि महिलेवर दयाही येऊ शकते. या व्हिडीओत बघू शकता की, एक महिला योगाची प्रॅक्टिस करत आहे. आता म्हणाल की यात काय? तर महिला काचेच्या दोन बॉटलवर बसून योगा करत ट्राय करत होती. मात्र तिचा अचानक तिचा बॅलन्स बिघडतो आणि महिला खाली पडते.

Hold My Beer नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. केवळ ५ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून लोक हसून हसून बेजार झाले आहेत. तर काही लोकांना महिलेवर दया येत आहे. हा व्हिडीओ पाहून हे लक्षात येतं की, जराशी चूक झाली की मोठी दुर्घटना घडते. महिलेचं नंतर काय झालं हे समजू शकलेलं नाही. मात्र, इतकं नक्की की, अनेकजणांना हे कळालं असेल की, असे उद्योग करू नये.

या व्हिडीओला आतापर्यंत ४३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. अनेकांनी महिलेवर गमतीदार कमेंट केल्या आहेत. काही म्हणाले की, काही दिवस प्रॅक्टिस केल्यावर ती ही पोज नक्कीच करू शकेल. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके