शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:00 IST

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावरच आपल्या पतीला चांगलाच धुलाईचा प्रसाद देताना दिसते आहे.

पती-पत्नीमध्ये भांडणं होणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण जेव्हा हे भांडण घराऐवजी थेट रस्त्यावर येतं आणि शब्दांऐवजी चपलांचा वापर होतो, तेव्हा मात्र प्रकरण गंभीर झालंय, हे समजून जायला हवं. बरेली (उत्तर प्रदेश) येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावरच आपल्या पतीला चांगलाच धुलाईचा प्रसाद देताना दिसते आहे.

या महिलेने पतीला चपलेने मारताना आरोप केले की, तिचा पती गेल्या १० वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत राहत आहे. त्यामुळेच ती थेट रस्त्यावरच त्याला धडा शिकवायला निघाली. आसपासचे लोकसुद्धा थांबून हा संपूर्ण हाय व्हॉल्टेज ड्रामा तिथेच उभे राहून पाहू लागले.

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओमध्ये ती बाई संतापून म्हणते की, "मी तुला या चप्पलांनी मारेन!" आणि खरंच, ती त्याच्यावर चप्पल उगारते. त्यावेळी पती घाबरून पळू लागतो, तेव्हा ही महिला त्याच्या मागे धावत जाते आणि चप्पल फेकते. हा सगळा प्रकार २७ सेकंदांच्या व्हिडीओत कैद झाला आहे.

पोलिसांनी घेतली दखलया प्रकरणाची दखल घेत बरेली पोलिसांनी ट्वीट करून सांगितले आहे की, "कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांना योग्य चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत." या महिलेने आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

इंटरनेटवर व्हायरल झाला व्हिडीओ!सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, तो तूफान व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला. नेटकऱ्यांनी या घटनेचं 'बरेलीमध्ये पती-पत्नीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा' असं वर्णन केलं.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाhusband and wifeपती- जोडीदार