शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "प्रेम असतं तर..."; १२ हजाराच्या गिफ्टसाठी ढसाढसा रडली बायको, मग नवऱ्याने काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:15 IST

husband wife viral video: व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कुणाची बाजू घेतली.... वाचा सविस्तर

husband wife viral video: सध्या प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू आहे. असे असतानाच सोशल मीडियावर एका दाम्पत्याचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये एक पत्नी १२ हजार रुपयांच्या गिफ्टसाठी ढसाढसा रडताना दिसत आहे, तर तिचा पती कॅमेऱ्याच्या मागून तिची माफी मागताना आणि आपली आर्थिक परिस्थिती समजावून सांगताना ऐकू येत आहे.

नेमकी घटना काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला कॅमेऱ्यासमोर बसून रडत तक्रार करत आहे. तिचे म्हणणे आहे की, तिला दुकानातली एक वस्तू खूप आवडली होती, ज्याची किंमत १२ हजार रुपये होती. मात्र, पतीने "पैसे नाहीत" असे सांगून तिला ती वस्तू घेऊन देण्यास नकार दिला. व्हिडिओमध्ये ती महिला म्हणते, "जर तुझे माझ्यावर खरे प्रेम असते, तर तू न सांगता माझी इच्छा समजून घेतली असती." दुसरीकडे, पती वारंवार तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.

हा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर @nandantwts नावाच्या युजरने शेअर केला असून नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही युजर्सचे म्हणणे आहे की, एका मध्यमवर्गीय माणसासाठी १२ हजार रुपये ही मोठी रक्कम असते. सकाळी ८ ते रात्री ८ काम करणाऱ्या माणसाने केवळ 'दिखाव्यासाठी' कर्ज काढून किंवा बजेटबाहेर जाऊन खर्च करावा, हे चुकीचे आहे. पतीची हतबलता पाहून अनेकांनी पत्नीच्या वागण्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे काही लोकांनी असे मत मांडले की, जर घरातील स्त्री वर्षभरातून एकदाच काहीतरी मागत असेल, तर तिला थेट नकार देणे तिच्या भावनांचा अपमान आहे. या वादातून 'महिलांचे स्वतःचे उत्पन्न असणे किती गरजेचे आहे' यावरही चर्चा सुरू झाली आहे.

हा 'स्क्रिप्टेड' ड्रामा?

अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींच्या मते, सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी हा एक ठरवून शूट केलेला (Scripted) व्हिडिओ असू शकतो. कारण नवरा-बायकोतील वाद इंटरनेट कुणी कशासाठी मुद्दाम पोस्ट करेल असे काहींचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife cries over gift, husband's response sparks debate online.

Web Summary : A viral video shows a wife upset over a ₹12,000 gift her husband refused to buy. The husband cited financial constraints, leading to a debate online about financial responsibility and expectations in relationships. Some question if the video is scripted.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाhusband and wifeपती- जोडीदार