शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 21:14 IST

नवरदेव स्वतःला बॉलिवूडचा हिरो समजून वरातीच्या मध्यभागी मजेत डान्स करायला लागतो. यावेळी नवरदेव एकामागोमाग एक असे डान्स मूव्ह्स दाखवतो, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हल्लीच्या काळात लग्नसमारंभात नवरदेव आणि नवरीचा डान्स करणं अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. यासाठी जोडपी चांगलीच तयारी करतात. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जिथे एका नवरदेवाने असा काही डान्स केला आहे की, तो पाहून तुम्ही नक्कीच डोक्याला हात लावाल आणि विचार कराल की, यांना एवढा आत्मविश्वास येतो तरी कुठून? त्याच्या डान्स स्टाईलने लोकांना वेड लावले असून, हा व्हिडीओ जोरदार शेअर केला जात आहे.

लग्नात वऱ्हाडी मंडळी आणि नवरदेवाचे मित्र डान्स स्टेजवर धुमाकूळ घालतात. अनेकदा नवरदेवालाही जबरदस्तीने डान्स फ्लोअरवर ओढले जाते. पण उत्साहाच्या भरात काही जण असं काहीतरी करून जातात की, पहाणारे लोक थक्क होतात. आता हा व्हायरल होत असलेला व्हिडीओच बघा, यात नवरदेवाने एकट्यानेच लग्नात इतका धमाल डान्स केला की, तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.

नवरदेवाने लग्नाची वरात बनवली डिस्को!

या व्हिडीओमध्ये, एक नवरदेव स्वतःला बॉलिवूडचा हिरो समजून वरातीच्या मध्यभागी मजेत डान्स करायला लागतो. यावेळी नवरदेव एकामागोमाग एक असे डान्स मूव्ह्स दाखवतो, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सरळ शब्दांत सांगायचं तर नवरदेवाने वरातच डिस्को बनवून टाकली. त्याचा आत्मविश्वास पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक टाळ्या वाजवून आणि ओरडून त्याचा उत्साह वाढवताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओवर मजेदार कमेंट्सची धूम!

हा व्हिडीओ 'ranjeetraiderr15' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे, तर लाखो लोकांनी तो पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत. एका युझरने लिहिले आहे की, "हेच कारण आहे की, रस्त्यावर वेग हा रायडरचा सर्वात मोठा शत्रू आहे." तर दुसऱ्याने लिहिले आहे की, "काय मूर्ख माणूस आहे हा!" आणखी एकाने कमेंट केली आहे की, "स्टाईल मारण्याचा प्रयत्न करत होता आणि आता याच्यासोबत खेळ झाला."

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलhusband and wifeपती- जोडीदार