शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वॉशरूम तर अनेक पाहिले असतील पण 'हे' सगळ्यात अनोखं आहे, डिझाइन पाहून डोकं चक्रावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:56 IST

Viral Video : एका भन्नाट व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अतिशय युनिक वॉशरूम दाखवतो.

Viral Video : आजच्या काळात लोकांना काही हटके किंवा वेगळं दिसलं की ते लगेच मोबाईल काढून व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. जर तो व्हिडीओ लोकांना आवडला किंवा वेगळा वाटला, तर तो लगेच व्हायरल होतो. अशाच एका भन्नाट व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अतिशय युनिक वॉशरूम दाखवतो.

हे वॉशरूम इतकं वेगळं आहे की तुम्ही कदाचित याआधी असं काही पाहिलं नसेल. त्यातील युरिनलमध्ये वर बाईकसारखं हँडल लावलेलं आहे. एक युरिनल तर इतक्या उंचीवर आहे की जणू काही शिडीवर चढून वापरावं लागेल.

कमोडच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं, तर काही कमोड्स सुपरहिरो थीमवर बनवलेले आहेत. एखादा Avengers स्टाईलमध्ये आहे, तर काही स्पोर्ट्स लव्हर्ससाठी खास डिझाइन केलेले दिसतात. त्यामुळे हे वॉशरूम पूर्णपणे वेगळा आणि मजेशीर अनुभव देणारं आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर “zaker88” या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला सुमारे 1.1 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी विचारलं की हे नेमकं कुठे आहे, तर काहींनी हा व्हिडिओ AI ने बनवला असावा असं म्हटलं. काहींना आयरन मॅन स्टाईल टॉयलेट आवडलं, तर काहींना ते स्पायडरमॅनसारखं वाटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Unique Washroom Design Stuns Viewers: A Viral Sensation!

Web Summary : A viral video showcases an incredibly unique washroom with unusual urinals and superhero-themed commodes. The innovative designs, featuring bike handles and Avengers styles, have sparked amusement and curiosity online, garnering over a million likes.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके