शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 14:07 IST

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात मेट्रोतून प्रवास करणारे दोन प्रवासी एकमेकांना मारताना दिसत आहेत. 

Metro Viral Video: दिल्लीतीलमेट्रो प्रवासी सुविधांपेक्षा वाद आणि इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते. अशीच एक हाणामारीची घटना मेट्रोत घडली आहे. दोन माणसांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढला आणि दोघांनीही एकमेकांना मारहाण सुरू केली. दोघेही एकमेकांना लाथा-बुक्क्या मारतात. इतर काही प्रवासी त्यांच्यातील वाद सोडवताना दिसत आहेत. 

२३ सेकंदाच्या या क्लिपमध्ये दोन्ही व्यक्ती एकमेकांना ढकलाताना दिसत आहे. दोघांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वाद वाढतो. त्यानंतर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला लाथ मारतो. त्यामुळे तो खाली पडतो. त्यानंतर आजूबाजूचे प्रवासी जमा होतात. 

तोपर्यंत दोघेही एकमेकांना बुक्क्या मारतात. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केले. त्यानंतरही दोघांमधील शा‍ब्दिक चकमक सुरूच होती. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जातात, पण लोक त्यांना आवरतात. 

मेट्रोत प्रवाशांची एकमेकांना मारहाण, व्हिडीओ पहा

दिल्लीतील मेट्रोमध्ये मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहेत. ऑगस्ट महिन्यातच दोन महिलांमध्ये मारामारी झाली होती. दोन्ही महिला सीटवर बसलेल्या असतानाच वाद सुरू होतो. त्यानंतर एक महिला दुसऱ्या महिलेला खाली पाडते आणि केस धरते. मारहाण करते. अचानक गोंधळ उडतो. काही प्रवासी येतात आणि दोघींना दूर नेतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Viral Video: Fight Erupts in Delhi Metro, Passengers Exchange Blows

Web Summary : A brawl broke out in the Delhi Metro, with two men exchanging punches and kicks. Passengers intervened to stop the fight. This follows a previous incident involving two women fighting over a seat.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओMetroमेट्रोdelhiदिल्लीSocial Mediaसोशल मीडिया