शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

VIDEO : पैसे लुटण्यासाठी रेस्टॉरन्टमध्ये शिरला चोर, मग स्टाफने केली त्याची अशी अवस्था बघून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:33 IST

Thief Viral Video : एक चोर एका रेस्टॉरन्टमध्ये हेल्मेट घालून घुसतो आणि रेस्टॉरन्टच्या कॅश काउंटवरून पैसे घेऊ लागतो. त्यानंतर चोरासोबत जे होतं ते सीसीटीव्ही कैद झालं आहे. 

Thief Viral Video : एखाद्या स्टोरमध्ये किंवा बॅकेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी आजकाल सीसीटीव्ही कॅमेरे असतातच. त्यामुळे ते कॅमेरात कैद होतात. ज्यामुळे पोलिसांनाही चौकशी करण्यास मदत मिळते. अशीच एका चोरीची घटना समोर आली आहे.  एक चोर एका रेस्टॉरन्टमध्ये हेल्मेट घालून घुसतो आणि रेस्टॉरन्टच्या कॅश काउंटरवरून पैसे घेऊ लागतो. त्यानंतर चोरासोबत जे होतं ते सीसीटीव्ही कैद झालं आहे. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही बघू शकता की, एक हेल्मेट घातलेली व्यक्ती थेट रेस्टॉरन्टच्या कॅश काउंटरजवळ जाते आणि काउंटरवरून पैसे घेऊ लागते. हे सगळं तो त्याच्या खिशातील शस्त्राचा धाक दाखवून करतो. अशात रेस्टॉरन्टमधील एका स्टाफला हे लक्षात येतं की, कॅश काउंटरला असलेली व्यक्ती कुणी ग्राहक नाही. स्टाफ बाजूला असलेली फोल्डींग खुर्ची घेतो आणि थेट चोराच्या डोक्यात टाकतो.

रेस्टॉरन्ट स्टाफ न थांबता खुर्चीने त्याच्यावर वार करू लागतो. यावेळी बाजूला असलेली दोन लहान मुलं पळून जातात आणि इतक्यातच रेस्टॉरन्ट बाकीचा स्टाफ तिथे येतो. चोर पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण सगळे मिळून त्याला खाली दाबून धरतात. चोरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हे समजू शकलेलं नाही की, हा व्हिडीओ कुठला आहे. पुढे चोराचं काय झालं हेही समजू शकलं नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मीम वाला न्यूज या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलThiefचोर