शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

King Snake ने एका झटक्यात आपल्यापेक्षा मोठ्या सापाला गिळलं, व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 15:06 IST

Snake Viral Video : जॉर्जियाला राहणारे टॉम यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात एक खतरनाक साप आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या सापाला गिळत आहे. हा व्हिडीओ जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ नॅच्युरल सोर्सेसकडून शेअर करण्यात आला आहे.

Snake Viral Video : अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये एका  व्यक्तीने एका सापाचा दुसऱ्या सापाला गिळतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या व्हिडीओत बघू शकता की, एक विषारी टिंबर रेटलस्नेकला एक किंगस्नेक गिळत आहे. 80 वर्षीय टॉम स्लॅग यांनी हे दृश्य पाहिलं आणि लगेच कॅमेरात कैद केलं. जॉर्जियाला राहणारे टॉम यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात एक खतरनाक साप आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या सापाला गिळत आहे. हा व्हिडीओ जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ नॅच्युरल सोर्सेसकडून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओ शेअर करताना DNR ने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'किंगस्नेक विरूद्ध टिंबर रॅटलस्नेक - ही साप खाणाऱ्या सापांची दुनिया आहे'. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, साप आपला जबडा रॅटलस्नेकच्या शरीराच्या चारही बाजूने फिरवतो आणि मग पूर्णपणे गिळतो. रॅटलस्नेक किंगस्नेकच्या तुलनेत जड आणि मोठा दिसत आहे'. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सापांच्या या क्लीपने लोकांना हैराण केलं आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. लोक व्हिडीओवर कमेंट आणि लाइक करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'असं वाटतं रॅटलस्नेकने नुकतंच जेवण संपवलं होतं. जेव्हा त्याला किंगस्नेकने गिळलं'. एकाने लिहिलं की, यामुळेच तुम्ही सापांना मारत नाही. शेअर करण्यासाठी धन्यवाद. हे कमाल आहे.

न्यूजवीकसोबत बोलताना डीएनआरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, किंगस्नेक सामान्यपणे ससा,  कासवाचे अंडी, पाल आणि इतर साप खातो. ते म्हणाले की, किंगस्नेक विषारी सापांना मारण्यासाठी आणि त्यांना खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. तेच या व्हिडीओत बघायला मिळतं.  

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके