शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

ले पंगा! शॉपिंग करताना महिलांची फ्री स्टाइल हाणामारी, १ कोटींपेक्षाा जास्त वेळा पाहिला गेलाय व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 11:59 IST

ही संपूर्ण घटना कमेरात कैद झाली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.  रिपोर्ट्सनुसार दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

सोशल मीडियावर एक महिलांच्या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना आहे अमेरिकेतील एरिजोनाच्या स्कॉट्सडेलची. इथे ६ मार्चला फॅशन स्क्वायर मॉलमध्ये लाइन तोडण्यावरून कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही संपूर्ण घटना कमेरात कैद झाली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.  रिपोर्ट्सनुसार दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

एका ट्विटर पोस्टनुसार, कर्मचारी आणि ग्राहक स्क्वायर मॉलच्या बाथ अॅन्ड बॉडी वर्क्समध्ये भांडण झालं. ट्विटर यूजरने लिहिले की, एका महिला दुसऱ्या ग्राहकाच्या फार जवळ उभी होती. अचानक दोघांमध्ये मारझोड सुरू झाली. स्टोरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण प्रकरण आणखीनच बिघडलं.

या १ मिनिट ५ सेकंदाच्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे कर्मचारी आणि ग्राहक एकमेकांशी भिडले. दोन महिलांच्या उडीत नंतर आणखी महिला आल्या आणि हे भांडण आणखी वाढलं. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि १ कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोबत लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाAmericaअमेरिका