शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

VIDEO : जिममध्ये प्रेग्नेंट महिलेने केली अशी एक्सरसाइज, बघून तुम्हालाच फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 19:03 IST

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ बघितलं जाऊ शकतं की साधारण एक किलोपेक्षा अधिक हेवी डंबलला दोन्ही हातांमध्ये घेऊन एक महिला एक्सरसाइज करत आहे.

कोविड-१९ नंतर तरूणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी फिटनेसवर लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. रोज एक्सरसाइज करणं नव्या रूटीनमध्ये सामिल झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ फार व्हायरल झाला आहे. ज्यात एक प्रेग्नेंट महिला एक्सरसाइज करताना दिसत आहे. या व्हिडीओत महिला हेवी डंबलने एक्सरसाइज करताना दिसत आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ बघितलं जाऊ शकतं की साधारण एक किलोपेक्षा अधिक हेवी डंबलला दोन्ही हातांमध्ये घेऊन एक महिला एक्सरसाइज करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक अवाक् झाले आहेत. प्रग्नेंट महिलेने ना केवळ उभं राहून लेटूनही एक्सरसाइज केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे.

जोई मॉडगिल नावाच्या प्रेग्नेंट महिलेने अपर बॉडी एक्सरसाइज केली. वर्कआउट दरम्यान महिलेने तिचे सर्व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या व्हिडीओजना हजारो लाइक्स मिळाले आहेत. लोक भरभरून कमेंट्सही करत आहेत. एका व्यक्तीने विचारलं की, प्रेग्नेन्सी दरम्यान अशी एक्सरसाइज करणं सेफ आहे? तर इतरही काही लोकांनी  असेच प्रश्न विचार ले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया