शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:41 IST

सोशल मीडियावरचा हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असल्याचे सांगितले जात आहे. एका ऑटोमध्ये बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून इंटरनेटवरील लोक म्हणत आहेत की, 'असे फक्त पाकिस्तानातच होऊ शकते.' या व्हिडिओमध्ये एक पूर्ण कुटुंब एकाच बाईकवरून प्रवास करताना दिसत आहे, पण सर्वात जास्त आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या बाईकला लावलेली 'देसी जुगाड ट्रॉली, ज्यात तब्बल सहा मुलांना बसवण्यात आले आहे.

हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असल्याचे सांगितले जात आहे. एका ऑटोमध्ये बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, बाईकवर चालकासह दोन महिला आणि एक लहान मूल, असे एकूण चार जण बसले आहेत. विशेष म्हणजे, या कुटुंबाने आपल्या बाईकच्या मागे एका ट्रॉलीसारखा 'देसी जुगाड' जोडला आहे, ज्यात घरातील इतर सहा मुलांना बसवण्यात आले आहे. म्हणजेच, एकूण दहा लोक एकाच बाईकवरून प्रवास करत आहेत.

पाकिस्तानी व्यक्तीच्या या धोकादायक 'देसी जुगाडा'च्या व्हिडिओवरून सोशल मीडिया यूजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांना हा व्हिडिओ मनोरंजक वाटत आहे, तर दुसरीकडे हे वाहतूक नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचेही म्हटले जात आहे. असे करून हे लोक केवळ आपला जीव धोक्यात घालत नाहीत, तर इतरांसाठीही धोका निर्माण करत आहेत.

लोकांनी म्हटले 'मौत का जुगाड'!हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'soo_funny_memes' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक धडाधड कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'अशा आई-वडिलांना थेट तुरुंगात पाठवले पाहिजे. ते मुलांच्या जीवाशी खेळत आहेत.' दुसऱ्या एका यूजरने म्हटले, 'असे दृश्य फक्त पाकिस्तानातच दिसेल.' आणखी एका यूजरने तर याला 'मौत का जुगाड' असे म्हटले आहे.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल