शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Social Media Viral Baby Video: चिमुरडीची धमाल... Alexa ला सांगितलं, 'हे गाणं लाव' अन् पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही येईल हसू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:05 IST

हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा तुम्हालाही आवरणार नाही मोह

Social Media Viral Baby Video: लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. काही वेळा तर लहान मुलांची हुशारी पाहून असा प्रश्नही पडतो की, इतक्या लहान वयात हे असं कसं करत असतील? सध्यादेखील इंटरनेटवर एका लहान मुलीचा अतिशय क्यूट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी Alexa ला एक गाणं लावायला सांगतोय आणि त्यानंतर काय मजा घडते.. त्याचा हा व्हिडीओ आहे.

सोशल मीडियावर हल्ली अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात चिमुरड्यांचा निरागसपणा दिसून येतो. लहान मुलांचा स्वभाव हा लोकांची मनं जिंकणाराच असतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओतही ती चिमुरडी साऱ्यांचे मन जिंकून घेत आहे. व्हिडीओत ती लहान मुलगी अ‍ॅलेक्सासमोर उभी राहून एका गाण्याची फर्माईश करताना दिसते. यानंतर लहान मुलगी म्हणते- अलेक्सा, 'ए..ए..ए..वेकेशन' हे गाणे सुरू कर. सुरुवातीला त्या लहान मुलीचा आवाज अलेक्साला समजत नाही. त्यामुळे ती पुन्हा एकदा तेच गाणं म्हणते. दुसऱ्या वेळी मात्र अलेक्सा लगेच ते गाणं लावते. गाणं सुरू होताच मुलीच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद स्पष्ट दिसतो. पाहा व्हिडीओ-

त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि संपूर्ण व्हिडीओ साऱ्यांनाच पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह आवरत नाही. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. यात मुलीच्या गोंडसपणाचे आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभावांचे लोक मनापासून कौतुक करत आहेत. हे गाणं ज्या बँडचं आहे, त्या 'डर्टीहेड'ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलkidsलहान मुलंmusicसंगीत