शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बाबोsss... तीन मिनिटांत मुलीने खाल्ली १५ अंडी, ३ काकड्या अन् नूडल्स सूपचं अख्खं पातेलं (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 18:49 IST

Girl eating viral video: मुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय

Girl eats eggs noodles Video: सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अवघ्या तीन मिनिटांत 15 अंडी, 3 काकडी आणि नूडल्स सूपसोबत खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही की माणूस इतके अन्न इतक्या कमी वेळेत खाऊ शकतो. पण हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात ही बाब स्पष्टपणे दिसत आहे. इतकेच नव्हे तर तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मागे एक मुलगा बसला आहे.

व्हिडीओमध्ये असे दिसते की ती एक फूड ब्लॉगर आहे आणि ती तिच्या व्हिडिओंमध्ये विविध अन्नपदार्थ खाण्याची आव्हाने पूर्ण करते. या व्हिडिओमध्ये तिने एक चॅलेंज पूर्ण केले आहे. या व्हिडिओमध्ये, मुलगी एका प्लेटमध्ये 15 उकडलेली अंडी, एका प्लेटमध्ये 3 काकड्या आणि एका मोठ्या पातेल्यात असलेले सूपसह नूडल्स कॅमेऱ्यासमोर ठेवते. सर्वप्रथम ती पटकन काकड्या खाऊन फस्त करते. त्यानंतर, अंडी उचलून खाऊ लागते.  आणि सर्वात शेवटी दोन-तीन अंडी सुपमध्ये टाकून ती सूप पिताना दिसते. त्यात अंडी संपतात. त्यानंतर मोठ्या पातेल्यात असलेल्या नूडल्सदेखील संपवते. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे ती मुलगी तीन मिनिटांत सर्व काही खाते हेच लोकांना पटत नाहीये. काही लोक म्हणत आहेत की मुलीने काहीतरी हातचलाखी केली आहे. तर काहींचे  म्हणणे आहे की हा व्हिडीओ खोटा आहे. पण काहीही असले तरी तरुणीचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. काही लोक मुलीचे कौतुक करत आहेत, तर काही लोक तिला सल्ला देत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल