शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

Social Viral Cartwheel with High Heels Video: बापरे! एका हातात भरलेला ग्लास अन् हाय हिल्स... 'असं' कार्टव्हील पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 18:32 IST

हाय हिल्स घालून सरळ चालणंही काही तरूणींसाठी तारेवरची कसरत असते.

Cartwheel with High Heels Viral Video: सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक तरूणी हाय हिल्स घालून गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हाय हिल्स घालून सरळ चालणंही कित्येक तरूणींसाठी तारेवरची कसरत असते. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी हाय हिल्स घालून आणि एका हातात काचेचा भरलेला ग्लास घेऊन अगदी सहजपणे कार्टव्हील करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये ही कसरत करणाऱ्या मुलीचं नाव दिलनोजा आहे. ती एक कलाकार आणि आर्टिस्टिक कोऑर्डिनेटर आहे. दिलनोजा ही मूळची दुबईची आहे. ती अनेकदा तिच्या अप्रतिम अशा कसरतींनी सोशल मीडियावर वाहवा मिळवली आहे. त्यातच आता तिचा नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. पाहा तो व्हिडीओ-

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती हाय हिल्स आणि क्रीम रंगाच्या टाईट ट्राऊसरमध्ये एका इमारतीच्या टेरेसवर कार्टव्हील करताना दिसत आहे. कार्टव्हील करत असताना एका हातात काचेचा ग्लास घेऊन ती ज्या पद्धतीने सुंदर कसरत करते, ती गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. त्याहून आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती ज्या वेगाने कार्टव्हील पूर्ण करते ते भल्याभल्यांनाही जमत नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया