शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बैल कोपऱ्यात शांतपणे उभा होता, म्हाताऱ्याने त्याला हाणली काठी... पुढे जे झालं त्याने बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:46 IST

व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही नक्कीच बसेल धक्का

Viral Video, Bull & Old Man: अनेक वेळा एखादी व्यक्ती स्वत:च संकटांना आमंत्रण देते. हात दाखवू अवलक्षण अशी म्हण यासाठी मराठीत वापरली जाते. तर 'आ बैल मला मार…' ही म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. ही म्हण नुकतीच खरी ठरवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती असं काही काम करतो की त्यानंतर त्याला जन्माची अद्दल घडते. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बैल कोपऱ्यात शांतपणे उभा आहे. यादरम्यान एक माणूस त्याच्या जवळ जातो. त्याच्या हातात एक काठी असते. त्याने तो बैलाला मारतो. काठी लागताच बैल खवळतो आणि त्या व्यक्तीकडे वळून त्याला चांगलीच अद्दल घडवतो. बैल त्या व्यक्तीला शिंगाने मारतो. या हल्ल्यामुळे तो माणूस अक्षरश: हवेत उडतो आणि धपकन जमिनीवर पडतो. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडीओ पाहिल्यावर लोक म्हणत आहेत की, आ बैल मुझे मार ही म्हण लहानपणीच लोकांनी सांगितली आहे. हा व्हिडिओ नुकताच अधिकारी सुशांत नंदा (IFS) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 'दुष्कर्माचं लगेच वाईट फळ' (Instant Karma) असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. या व्हिडिओला हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. तसेच लोक या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया