शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

Old Lady swimming in Saree, Video: आजीबाईंची कमाल! साडी नेसून ब्रिजवनरून मारली नदीत उडी, पुढे काय घडलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:06 IST

तरूणांनाही लाजवेल असा आजींचा उत्साह.. व्हिडीओ नक्की बघाच

काही वेळा असे वाटते की वय तुम्हाला काही गोष्टी करण्यापासून रोखू शकत नाही. Age is just a Number - ही इंग्रजी म्हण याचाच प्रत्यय देत असते. अनेकदा या म्हणीचा प्रत्यय येणाऱ्या घटना घडतात. जीवनात कोणतेही ध्येय साध्य करण्याची इच्छाशक्ती असेल तर वयाचा कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

वयोवृद्ध लोक त्यांचा आवडता छंद जतन करताना काही आश्चर्यकारक गोष्टी करताना दिसतात. म्हातारपणातही ते युवा पिढीला लाजवतील असे कारनामे करून दाखवतात. एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वृद्ध महिला तामिळनाडूच्या कल्लीडायकुरीची शहरात थमिरबरानी नदीच्या पाण्यात डुबकी मारताना दिसते. या व्हिडिओ क्लिपने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वयोवृद्ध महिलेकडून प्रेरणा मिळाल्याशिवाय तुम्हालाही राहणार नाही. पाहा व्हिडीओ-

IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील वृद्ध महिला प्रोफेशनल डायव्हर्सनाही थक्क होण्यास नक्कीच भाग पाडले. साहू यांनी आपल्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, "तमिळनाडूतील कल्लीडायकुरिची येथील तामीराबाराणी नदीत सहजतेने डुबकी मारताना या साडी नेसलेल्या वृद्ध महिलांना पाहून आश्चर्यचकित झाले. मला सांगण्यात आले आहे की ते त्यात मास्टर आहेत. याचे कारण ते या गोष्टी नित्यक्रमाने करत आहे. प्रेरणादायी व्हिडिओ."

दरम्यान, ही व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स मात्र चक्रावून गेले आहेत. तर काही युजर्स या महिलांची स्तुती करताना दिसत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलTamilnaduतामिळनाडू