शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Groom Bride Wedding Viral Video: वधू मंडपात येताच नवरदेव अचानक रडायलाच लागला; त्यानंतर नवरीने जे काही केलं ते पाहून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 19:01 IST

रडणाऱ्या नवरदेवाजवळ वधू जेव्हा गेली त्यावेळी...

Wedding Video: लग्नाचा मोसम सुरू झाला की काही खास व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून लोक एकतर हसायला लागतात किंवा अत्यंत भावूक होतात. असाच एक भावनिक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये नवरदेव स्टेजवर उभा असताना वधू मंडपात प्रवेश करते. ती जसजशी पुढे पावलं टाकत असते, तसा नवरदेव अचानक रडू लागतो. हा प्रकार पाहून वऱ्हाडी अन् लग्नाला आलेले पाहुणेही काही वेळ भावूक झाल्याचं दिसले.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, नवरदेव छान तयार होऊन सजवलेल्या स्टेजवर उभा आहे आणि त्यानंतर वधू वरमाला समारंभासाठी मंडपात प्रवेश करते. वधूला पाहून वर अचानक भावूक होतो आणि रडायला लागतो. त्याला पाहून लग्नाला आलेले पाहुणेही भावूक होतात. वधू स्टेजवर येण्यापूर्वी छान नृत्य करते. लग्नाला आलेले पाहुणे नवरदेवालाच बघत राहतात. माँटी सिंगच्या 'रिंग सेरेमनी' या गाण्यावर नववधू जबरदस्त डान्स करते. त्यानंतर नवरदेवाला रडताना पाहून वधूच्याही डोळ्यात पाणी येतं. ती त्याच्याजवळ जाते आणि त्याचे डोळे पुसते.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ bridal_lehenga_designn नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीशी लग्न करण्याचं फिलिंग खूपच छान असतं.' सोशल मीडिया (Social Media) वर हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला. इन्स्टाग्राम रिल्स (Instagram Reels) वरही हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून या व्हिडीओला खूप लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर (Instagram Video) अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम