शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस अधिकाऱ्याची भूतदया! थंडीने कुडकुडणाऱ्या माकडाला दिली मायेची ऊब, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 14:32 IST

सोशल मीडियावर एका पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यासंबंधी असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पाळीव प्राण्यांपासून ते जंगली प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतीलच. असाच एका जंगली माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 

सध्या संपूर्ण देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरण कुल  झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील दोन दिवसांपासून थंडीने प्रत्येकाला गारठवलं आहे. हे या वर्षातील नीचांकी तापमान ठरले आहे. तर वातावरणात शीतलहर कायम असल्याने नागरिकांना हुडहुडी भरुन येत आहे.  या बदलत्या वातावरणची झळ प्राण्यांनाही बसली आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय. 

पाहा व्हिडीओ - 

या व्हायरल व्हिडीओमध्ये थंडीमुळे कुडकुडणाऱ्या माकडाचा हिटरची ऊब देताना एक पोलिस अधिकारी दिसतोय. हा व्हिडीओ कानपूरमधील असल्याचे व्हिडीओमधून स्पष्ट होतंय. हा पोलिस अधिकारी या गारठलेल्या माकडाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आहे. ते माकड सुद्धा शांतपणे काही न करता गुपचूप ऊब देणाऱ्या हिटर मशीनसमोर बसला आहे. थंडीने गारठलेल्या माकडाला मायेनं कुरवाळणाऱ्या या पोलिस अधिरकाऱ्यांच नेटकऱ्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. शिवाय या व्हाररल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया