शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"गुलाबी शरारा..." गाण्यावर बाप लेकीची जबरस्त जुगलबंदी; डान्सचा 'VIDEO' जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 12:53 IST

सोशल मीडियावर बाप- लेकीच्या भन्नाट डान्सचे नेटकऱ्यांकडून कौतुक, व्हिडीओ होतोय व्हायरल. 

Viral Video :सोशल मीडिया प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे.  लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून  बाप- लेकीची भन्नाट डान्स करणारी जोडी नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. आपल्या डान्सने या जोडीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. 

बाप- लेकीच्या या अनोखा डान्स स्टेप्सने नेटरकऱ्यांना वेड लावले आहे. अफलातून डान्स स्टेप्सवर थिरकणाऱ्या या जोडीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यावर कमेंट करत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी आणि तिचे बाबा 'गुलाबी शरारा' या गाण्यावर रिल्स बनवत आहेत. या दोघांचे प्रेम आणि जिव्हाळा या त्यांच्या जुगलबंदीतून दिसून येत आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे बाप- लेकीचा हा भन्नाट डान्स शूट करताना या मुलीची आई देखील त्यात दिसत आहे. अगदी कुतुहलाने ती या दोघांचा डान्स पाहताना दिसते.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ चार दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला. आतापर्यंत हा व्हिडीओ ३.५ मिलियन लोकांनी पाहिला असून त्यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम