शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Video : अचानक महिलेच्या अंगावर उडी घेत सलूनमध्ये घुसलं हरीण अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:35 IST

केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेलेल्या महिलेच्या अंगावर अचानक हरणाने घेतली उडी अन् पुढे जे झालं ते फारच धक्कादायक होतं.

न्यूयॉर्कमध्ये शनिवारी एक विचित्र घटना घडली. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. एका हेअर सलूनमध्ये हरीण काच फोडून आतमध्ये आलं आणि आतमध्ये बसलेल्या एक महिलेच्या डोक्यावरून गेलं. एवढचं नाहीतर त्याने दुकानामध्ये प्रचंड तोडफोड केली. सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हरणाने ज्या महिलेच्या डोक्यावरून उडी मारली ती त्या दुकानात हेअर कटसाठी आली होती. या प्रकरणात महिला जखमी झाली आहे. 

फेसबुकवर लॉन्ग आयलणन्ड सलूनने सीसीटीव्ही फोटेज शेअर केलं आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, हरीण सर्वात आधी खिडकी तोडून सलूनमध्ये येतं. त्यानंतर तोड फोड करतं. हरीण आल्यामुळे सलूनमधील लोक घाबरून जातात. तिथून बाहेर पडण्यासाठी हरीण दरवाजा तोडतं आणि निघून जातं. 

सदर घटनेचा व्हिडीओ शनिवारी शेअर करण्यात आला आहे. तेव्हापासून त्याला जवळपास 50 हजार व्ह्यू आले आहेत. तसेच एक हजारपेक्षा जास्त लोक कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हरणाने केलेल्या हल्यात सर्व लोक ठिक आहेत.  दरम्यान, सलूनची मालकिन जेनिसे हेरेदिया असून तिने  एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, 'त्यावेळी माझ्या डोक्यात फार विचार येत होते. आधी मला वाटली की एखादी भरधाव वेगाने येणारी गाडीच दुकानात आली आहे. पण हरीण पाहिल्यानंतर मी ओरडू लागले. मलाकळतच नव्हतं की, त्यावेळी मी नक्की काय करायला पाहिजे होतं.' 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके