शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

बाबो! ९५ वर्षीय आजींचा व्यायाम पाहून भल्या भल्यांना फूटला घाम, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 17:43 IST

Trending Viral Video in Marathi :  एका ९५ वर्षीय आजींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्यायाम, जीमला जाणं हे सगळं तरूण लोकच करतात किंवा तरूणपणाच जमतं तुम्हाही वाटत असेल. कारण जसजसं वय वाढतं तसतसं हात पायांची शक्ती कमी होत जाते. व्यायाम तर जाऊ दे पण रोजची काम करण्यासाठी सुद्धा फारशी  शक्ती अंगात उरलेली नसते. असा विचार तुम्हीसुद्धा करत असाल तर आज आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहोत. जो व्हिडीओ पाहून तुमचे डोळे उघडेच राहतील.  एका ९५ वर्षीय आजींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे वयाची ९० वर्ष पार केलेल्या आजी एखाद्या तरूण व्यक्तीप्रमाणे व्यायाम करताना दिसून येत आहेत. 

रेक्स चॅपमन या सोशल मीडिया युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या आजींचे वय ९५ वर्ष असून नाव जोआन्ना क्वास असं आहे. या आजी जगातील सगळ्यात वयस्कर जीमनॅस्ट आहेत.

या आजींचा व्हिडीओ आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून  २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. २०१२ मध्ये या आजींना सगळ्यात वयस्कर जिमनॅस्टचा पुरस्कार मिळाला होता. लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर

हा व्हिडीओ पाहून प्रेरणा मिळाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. इतकंच नाही आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही हा व्हिडीओ दाखवत आहेत. हा व्हिडीओ पाहून इतरांना व्यायाम करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं लोक म्हणत आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांनी केलेल्या व्यायाम प्रकाराप्रमाणे व्यायाम कोणीही करायला जाऊ नये. कारण असे कठीण व्यायाम करण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. जोआन्ना यांची मेहनत हे दाखवून देते की, त्यांना आता वाढत्या वयाचा काहीही फरक पडत नाही. न्हाव्यानं गरिबाचा सुटाबुटातला फोटो सोशल मीडियावर टाकला, अन् १० वर्षांनी कुटुंबाला पटली ओळख

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके