शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अजगराची अंडी चोरी करण्याचा व्यक्ती करत होती प्रयत्न, पुढे जे झालं ते बघून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:52 IST

Viral Video : व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे अजगर आपली अंडी एका जागी गोळा करून आरामात बसला आहे.

कोणत्याही प्राण्याला किंवा जीवाला विनाकारण त्रास देणं महागात पडू शकतं. खासकरून विषारी साप, विंचू किंवा काही खतरनाक जंगली प्राण्यांपासून दूर राहणंच चांगलं राहतं. पण काही लोक असे असतात जे विनाकारण असा धोका अंगावर ओढवून घेतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती अजगराची अंडी गपचूप उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण जसं अजगराला हे समजतं तेव्हा संतापून त्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हायरल व्हिडीओ जे ब्रेवरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

हा व्हिडीओ इन्स्टावर @jayprehistoricpets नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे अजगर आपली अंडी एका जागी गोळा करून आरामात बसला आहे. अशातच एक व्यक्ती ही अंडी उचलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर जे होतं ते अंगावर शहारे आणणारं आहे. कारण व्यक्ती जसा अंडी उचलतो अजगर संतापून व्यक्तीच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.

23 नोव्हेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, केवळ ही व्यक्तीच असं काही करू शकते. दुसऱ्याने लिहिलं की, आता समजलं की, मुली का मुलांपेक्षा जास्त जगतात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके