शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Video : काकांनी बॉल तोंडात टाकताच केला असा चमत्कार; कधीही पाहिली नसेल असली भन्नाट जादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 13:49 IST

Trending Viral News in Marathi : व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या एका काकांनी केलेल्या जादूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लहानपणी जादू सगळ्यांनीच पाहिलेली असते. जादूगारीची कला हे अनेकांच्या रोजगाराचं साधन असते. सोशल मीडियावर एका काकांचा आश्चर्य चकीत करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी जादू तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. बॉल आणि शिक्क्याचा वापर करून हे काका जादू करत आहेत.  हा व्हिडीओ पाहताना पाहणाऱ्याचे डोळे उघडेच राहतात. ही जादू पाहून या काकांना अजून प्रसिद्धी मिळावी असं नेटिझन्सनी म्हटलं आहे. 

हा व्हिडीओ ट्विटर युजर @iankitvora यांनी ४ फेब्रुवारीला शेअर केला होता.  या व्हिडीओवर त्यांनी लिहिले की,  चला या काकांना अजून प्रसिद्ध करूया, शानदार टॅलेंट! त्यांनी  हा व्हिडीओ शेअर करताना  #Incredibleindia असा हॅशटॅग वापरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सुरूवातीला हे काका एक लहानसा बॉल घेऊन जादू दाखवायला सुरूवात करतात. त्यानंतर  शिक्क्याचा वापर करून एक जबरदस्त ट्रीक वापरून जादू केलेली पाहायला मिळते . कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहत असाल लाल रंगाच्या लहान बॉलचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त  लोकांनी पाहिले असून २७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.  शेकडो लोकांना या  व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हे काका कर्नाटकातील उड्डपीमधील असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स चक्रावून गेले आहेत तसंच एका मोकळ्या रस्त्यावर  हे काका लोकांना ही जादू करून दाखवत आहेत. कॅमेरात कैद झाला शिकारीच्या तयारीत असलेला दुर्मिळ काळा बिबट्या; पाहा रुबाबदार बिबट्याचे फोटो

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल