शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! गर्लफ्रेन्डसाठी 'या' बॉयफ्रेन्डने जे केलं ते पाहून व्हाल भावूक, म्हणाल - प्रेम असावं तर असं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 10:58 IST

या दोघांकडे पाहून तुम्हीही हेच म्हणाल की, प्रेम असावं तर असं. हेच कारण आहे की, लोक त्यांचं हे प्रम पाहून पाहून भावूक झाले आहेत. दोघांनी हेही दाखवून दिले की, प्रेमाला ताकद बनवा कमजोरी नाही.

असे म्हणतात की, प्रेमात लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत असतो. असाच एका कपलचा मन हळवं करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांकडे पाहून तुम्हीही हेच म्हणाल की, प्रेम असावं तर असं. हेच कारण आहे की, लोक त्यांचं हे प्रम पाहून पाहून भावूक झाले आहेत. दोघांनी हेही दाखवून दिले की, प्रेमाला ताकद बनवा कमजोरी नाही.

हा व्हिडीओ ट्विटर यूजर Rex Chapman ने ३० जुलैला शेअर केला होता. कॅप्शनला लिहिले होते की, 'यांची गर्लफ्रेन्ड Alopecia ने पीडित आहे. ज्या कारणाने तिचे फार केस गळतात'.

यात तुम्ही बघू शकता की, सर्वातआधी बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डचं टक्कल करतो. त्यानंतर लगेच तो स्वत:चे केस कापू लागतो. हे बघून त्याची गर्लफ्रेन्ड भावूक होते आणि रडायला लागते. दोघेही काही न बोलता एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. दोघांचं हेच प्रेम पाहून लोकही भावूक झालेत.

गर्लफ्रेन्डला अशा स्थितीत साथ देण्यासाठी बॉयफ्रेन्डने असं केलं. खरंतर यालाच प्रेम म्हणतात. याने तिला आजारासोबत लढण्याचं बळही मिळालं असेल आणि बॉयफ्रेन्डबद्दलचा आदरही तिच्या मनात वाढला असेल. या व्हिडीओला आतापर्यंत ८० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. २ लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि ३२ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आहेत. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ.

हे पण बघा :

Shocking Video! हवेत उडत आला ऑटो ड्रायव्हर, रस्त्याने जात असलेल्या महिलेला पडले तब्बल ५२ टाके....

'या' व्हिडीओमध्ये हत्तींची संख्या नक्की आहे तरी किती? १५ सेकंदात सांगा, बघा जमतंय का.....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके