शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 11:14 IST

सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. विविध गोष्टी या व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग झाला असून सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. विविध गोष्टी या व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. स्टंटचे खतरनाक व्हिडीओ आपण नेहमीच पाहत असतो. मात्र आता एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण डोंगराच्या अगदी टोकाशी उभा राहून बॅक फ्लिप मारताना दिसत आहे. 

प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही या तरुणाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला, या मुलांना केलेल्या स्टंटची प्रशंसा करावी की त्याला मूर्ख म्हणावं असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गायक अदनान सामी यांनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'एक्सपोर्ट क्वालिटीचा महा-मूर्खपणा' असं त्यांनी व्हिडीओ पाहून म्हटलं आहे. बॅक फ्लिप मारणं ही सोपी गोष्ट नाही पण या तरुणाने हा खतरनाक स्टंट अगदी सहजतेने केला आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये डोंगराच्या टोकावर तरुण उभा राहिला आहे. त्यानंतर तो बॅक फ्लिप मारतो. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये शूट करण्यात आला आहे. त्याने हा स्टंट यशस्वीरित्या पूर्ण केला खरा. मात्र लोकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. आतापर्यंत 63 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. गेल्या वर्षी हा व्हिडीओ  टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दिसत असलेला स्टंट कोणीही अजिबात करू नका. कारण हा स्टंट तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आईस्क्रिम हे सर्वांच्याच आवडीचं. आपण ते नेहमीचं खातो. पण तुम्हाला जर कोणी मांजरीने आईस्क्रिम खाल्ल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका मनीमाऊने पहिल्यांदाच आईस्क्रिम खाल्लं आणि त्यानंतरची तिची रिअ‍ॅक्शन भन्नाट होती. एका ट्विटर युजरने मांजरीला पहिल्यांदाच आईस्क्रिम भरवतानाचा व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मांजर एका खुर्चीवर बसलेली आहे. तिचा मालक तिला एका चमच्याने आईस्क्रिम भरवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला ती ते नेमकं काय आहे हे पाहते आणि त्यानंतर थंडगार आईस्क्रिम तोंडात जाताच भन्नाट रिअ‍ॅक्शन देते. आईस्क्रिम खाल्ल्यानंतर ती कशी रिअ‍ॅक्ट झाली हे पाहून तुमचं हसू आवरणार नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक

"पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"

ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका

Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक

CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार?

अलर्ट! चीनी अ‍ॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका

CoronaVirus News : 'त्याच्या' जिद्दीला सलाम! आईचं औषध अन् भावंडांच्या शिक्षणासाठी उचलतोय कोरोनाग्रस्तांचे मृतदेह

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल