शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

VIDEO : शिकारीच्या तयारीत असलेल्या वाघाला जिराफाकडून दे धक्का, अशी केली धुलाई की बघतच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 14:58 IST

एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक वाघ शिकार करण्याच्या नाादात स्वत:च मार खातो.

वेगवेगळ्या प्राण्यांमधील लढाई बघण्याासाठी प्रत्येकजण आतुर असतो. याचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या लढाईचा शेवट कधी भयावह तर कधी मजेदार होताना बघायला मिळतो. असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक वाघ शिकार करण्याच्या नाादात स्वत:च मार खातो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. 

इंटरनेटवर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. ज्यात एका  मोकळ्या मैदानात जिराफाला आपल्याकडे धावत येताना बघून वाघ अलर्ट होतो आणि जिराफावर हल्ला करण्याचा विचार करतो. पण हा हल्ला वाघाला स्वत:वर भारी पडेल याचा जराही अंदाज नव्हता. वाघापेक्षा तीन पटीने उंची जिराफ जेव्हा वेगाने धावत सुटतो तेव्हा वाघ हल्ला करणार असतो. पण जिराफ इतक्या वेगाने धावतो की, वाघाला लाथांनी तुडवत जातो.

वाघाला जराही अंदा नव्हता की, त्याचा प्लॅन त्याच्यावर उलटेल. वाघ हा तसा मोठा शक्तीशाली प्राणी समजला जातो. पण कधी कधी वाघालाही मार खावा लागतो हे या व्हिडीओत बघायला मिळतं. प्रत्येकवेळी वाघ जिंकतो असं नाही. इतर प्राणीही इतरांना धडा शिकवू शकतात. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक मजेदार कमेंटही करत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके