शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

किंग कोब्रा आणि मुंगसाच्या फाइटचा खतरनाक व्हिडीओ, बघा कुणी मारली बाजी आणि कोणी गमावला जीव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:11 IST

Fight Between Cobra And Mongoose: एक मुंगूस आणि सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंगसाने संतापलेल्या किंग कोब्रासोबत पंगा घेण्याचं काम केलं आणि मग असं काही झालं जे बघण्यासारखं आहे.

Fight Between Cobra And Mongoose: किंग कोब्राचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. अशात जेव्हा किंग  कोब्रा फणा काढून बसलेला असेल तर त्याच्या रागाचा अंदाज घेतला जाऊ शकतो. साप आणि मुंगसाचं वैर हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांचा आमना-सामना झाल्यावर काय होतं याचीही कल्पना सर्वांनाच आहे. असाच एक मुंगूस आणि सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंगसाने संतापलेल्या किंग कोब्रासोबत पंगा घेण्याचं काम केलं आणि मग असं काही झालं जे बघण्यासारखं आहे.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक किंग कोब्रा फणा काढून रस्त्याच्या मधोमध बसलाय. अशात एक मुंगूस तिथे एन्ट्री घेतं आणि किंग कोब्रासोबत पंगा घेतं. त्यानंतर जे होतं ते बघून अर्थातच अंगावर काटा येतो. कारण सामान्यपणे हे दोन जीव समोर आले की, काय होतं याचा अंदाज सर्वांनाच आहे.

भर रस्त्यात किंग कोब्रा आणि मुंगसाची फाइट सुरू होते. दोघेही एकमेकांवर जोरदार हल्ला करतात. दोघेही एकमेकांचा जीव घेण्यासाठी उतावळे आहेत. दोघांपैकी एकही जण हार मानण्यास तयार नाही. रस्त्यावर असलेले लोक आपापल्या गाड्यांवर बसून दोघांची फाइट बघत आहेत. कुणीही समोर जाण्याची हिंमत केली नाही.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 4 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही बघू शकता की, मुंगसाने या फाइटमध्ये बाजी मारली आणि किंग कोब्राला मारून आपल्या तोंडात धरून घेऊन गेला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके