शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सोफ्यावर गेम खेळत असलेल्या मुलाजवळ पोहोचला मोठा साप, पण पडला नाही काहीच फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 18:09 IST

Social Viral : काही सेकंदाचा हा व्हिडीओ लोकांना हैराण करणारा आहे. कारण यात साधारण २० फूट लांब साप घरात सहजपणे फिरताना दिसत आहे.

Social Viral : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ असतात जे बघून त्यांच्यावर सहजपणे विश्वास ठेवणं अवघड होतं. काही व्हिडीओ असेही असतात जे बारकाईने एकदा नाही तर दोन तिनदा बघितले जातात. मगच त्यावर विश्वास ठेवला जातो. चला आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवतो, ज्यात एका विशाल अजगर सोफ्यावर पडलेला दिसत आहे. सापच नाही तर सोफ्यावर एक मुलगाही आहे जो व्हिडीओ गेम खेळत आहे. तो सापाला अजिबात न घाबरता शांतपणे पडून आहे. 

काही सेकंदाचा हा व्हिडीओ लोकांना हैराण करणारा आहे. कारण यात साधारण २० फूट लांब साप घरात सहजपणे फिरताना दिसत आहे. घरातील जमिनीपासून ते सोफ्यापर्यंत हा साप घरात आरामात फिरत आहे. तेच त्याच्याजवळ एक लहान मुलगा झोपलेला आहे. तो अजिबात न घाबरता मोबाइलवर शांतपणे गेम खेळत आहे. त्याच्या हावभावावरून हे लक्षात येतं की, त्याची सापासोबत चांगली ओळख आहे. 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, साप सोफ्यावर अगदी त्याला चिकटून झोपलेला आहे. यानंतर फ्रेममध्ये जे काही दिसतं ते हैराण करणारं आहे. मुलाच्या बाजूलाच सापाचं तोंड आहे आणि तो मुलाला काहीच नुकसान पोहोचवत नाही. मात्र, व्हिडीओ पाहून लोकांना नक्कीच भीती वाटते. हा व्हिडीओ पाहून अनेकांना घाम फुटला आहे तर अनेकांची झोप उडाली आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर royal_pythons नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाsnakeसापJara hatkeजरा हटके