शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: एका रिवाजादरम्यान दचकली घोडी, मग नवरदेवाला घेऊन झाली फरार आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 12:04 IST

Groom Viral Video : अचानक फटाक्याच्या आवाजाने घोडी दचकते आणि नवरदेवाला घेऊन पळत सुटते. आधी तर लोकांना वाटलं घोडी थांबेल, पण घोडी नवरदेवाला घेऊन गायब होते.

देशात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. सोशल मीडियावरही लग्नातील एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ तर असे असतात जे बघून पोट धरून हसायला येतं. तेच काही व्हिडीओ असे असतात जे हैराण करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Groom Viral Video) झाला असून हा बघितल्यावर तुम्ही पोट धरून हसाल.

प्रत्येक लग्नात काहीना काही असं होतं ज्याची जोरदार चर्चा होते. कधी नवरी-नवरदेवाची चर्चा होते, तर कधी पाहुण्यांची. पण या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरदेव कशाप्रकारे घोडीवर आरामात बसला आहे. तेच खाटेवर घोडीला चारा खाऊ घातला जात आहे. अचानक फटाक्याच्या आवाजाने घोडी दचकते आणि नवरदेवाला घेऊन पळत सुटते. आधी तर लोकांना वाटलं घोडी थांबेल, पण घोडी नवरदेवाला घेऊन गायब होते. त्यानंतर लोक घोडीमाागे धावू लागतात.

हा व्हिडीओ पाहिल्यावर तर पोट धरून हसायला येणारच. सोबतच अनेकांच्या मनात असाही विचार येऊ शकतो की, लग्नात घोडीवर कधी बसायचं नाही. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक यावर मजेदार कमेंट्सही करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत ३७ लाख लोकांनी पाहिला आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके