शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Viral Video : स्टेजवरच सुटला नवरदेवाचा पायजमा अन् खदकन हसली नवरी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 16:20 IST

आता व्हायरल झालेला व्हिडीओ (Funny Video of Groom) फारच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण इतर व्हिडीओपेक्षा यात फार वेगळाच प्रकार घडला आहे.

सोशल मीडियावर अलिकडे लग्नसमारंभातील (Wedding Videos on Social Media) अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. लग्न म्हटलं की, अनेक मजेदार गोष्टी, गमती-जमती घडत असतात. कधी हार एकमेकांमध्ये अडकतात तर कधी स्टेजवर भलंतच काही घडतं. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात नवरदेवाचा पायजामा सुटलाय. 

आता व्हायरल झालेला व्हिडीओ (Funny Video of Groom) फारच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण इतर व्हिडीओपेक्षा यात फार वेगळाच प्रकार घडला आहे. यात बघायला मिळतं की, स्टेजवर नवरदेव आणि नवरी (Groom and Bride) एकमेकांना हार घालत आहेत. नवरदेवानं नवरीला वरमाला घातली. मात्र यानंतर असं काही झालं जे पाहून तुम्ही पोटधरून हसाल. (हे पण बघा : VIDEO : सर्वांसमोर नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, बघतच राहिले पाहुणे)

तुम्ही पाहू शकता की नवरदेव आणि नवरी एकमेकांना वरमाला घालताना अशात त्यानंतर नवरदेवाला त्याचा पायजमा सुटलेला दिसतो. हे पाहून नवरीही हसू लागते आणि उपस्थित पाहुणेही हसू लागतात. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘official_niranjanm87’ नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'हे दृश्य इतकं मजेशीर आहे की हे पाहून मी खूप हसलो'. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, 'लग्नाचा असा व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहिला'.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेmarriageलग्न