शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : बाबो! तरूणीने अंगठीप्रमाणे बोटांमध्ये गुंडाळला साप, १० लाख लोकांनी पाहिला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 19:03 IST

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, तरूणी या हिरव्यागार सापासोबत सहजपणे खेळत आहे. तिने बोटांमध्ये तो साप एखाद्या दागिन्याप्रमाणे गुंडाळला आहे.

काही लोक छोट्या किटकांना घाबरतात तर काही लोक सापांसोबत सहज खेळतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत, ज्यात लोक सापांसोबत खेळताना दिसतात. हे व्हिडीओ बघून सामान्य लोक घाबरतात. सध्या एका तरूणीचा सापासोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तरूणीने एक साप अंगठीप्रमाणे बोटांमध्ये गुंडाळला आहे.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, तरूणी या हिरव्यागार सापासोबत सहजपणे खेळत आहे. तिने बोटांमध्ये तो साप एखाद्या दागिन्याप्रमाणे गुंडाळला आहे. साप आपल्या जिभेने तिच्या डोळ्यांना चाटत आहे तर कधी चेहरा चाटतो आहे. पूर्ण व्हिडीओ तरूणीच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसून येत नाही. (हे पण बघा : बाप रे बाप! महिलेने हाताने पकडला इतका मोठा साप की व्हिडीओ पाहून उडेल थरकाप.....)

या व्हिडीओतील तरूणीचं डेअरिंग नेचर पाहून लोक हैराण झाले आहेत. साप केवळ तरूणीने बोटांमध्ये गुंडाळला इतकाच विषय आश्चर्याचा नाही तर तरूणीने आपल्या ओठांनी सापाला किस करत सर्वांना हैराण केलंय. हे करत असताना तरूणी जराही घाबरलेली दिसत नाही.

हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. प्रत्येकजण साप आणि तरूणीचं बॉंडींग पाहून अवाक् झाले आहेत. अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास होत नाहीये. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाsnakeसाप