शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : तल्लीन होऊन एक्सरसाइज करत होती महिला, तेव्हाच झालं असं काही महिला खाली पडली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 15:05 IST

ही तरूणी फार अनुभवी आणि ट्रेन्ड वाटत आहे. पण अनेकदा भल्याभल्या अनुभवी लोकांकडूनही चूक होऊ शकते.

सोशल मीडियावर एक्सरसाइजचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोक एक्सरसाइजबाबत फारच क्रेझी असतात आणि आपला जास्तीत जास्त वेळ जिममध्ये घालवतात. सोशल मीडियावर एका तरूणीचा एक्सरसाइजचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक्सरसाइज करता करता तरूणीसोबत असं काही घडतं की, लोकांना हसू फुटलंय.

जिम जाणारे लोक आपल्या फिटनेसबाबत नेहमीच सजग असतात. त्यांना एक्सरसाइज दरम्यान वापरल्या जाणाऱ्या मशीन्सबाबत चांगलीच माहिती असते. सोशल मीडिया ट्विटरवर Hold My Beer नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या अकाउंटवर अनेक फनी व्हिडीओ शेअर केले जातात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरूणी एक्सरसाइज करत आहे.

ही तरूणी फार अनुभवी आणि ट्रेन्ड वाटत आहे. पण अनेकदा भल्याभल्या अनुभवी लोकांकडूनही चूक होऊ शकते. या व्हिडीओत बघायला मिळत आहे की, महिला स्विंग करत एक्सरसाइज करत होती. पण तेव्हाच तिचं गणित चुकतं आणि ती घोल फिरता फिरता खाली पडते. तिला वाटलं की, ती उडताना एक्सरसाइज बार पकडेल पण ती चुकते आणि खाली पडते. ट्विटरवर या व्हिडीओ ३२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके