शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Video: गर्लफ्रेंड म्हणाली 'अनोख्या पद्धतीने प्रपोज कर', बॉयफ्रेंडची 'पद्धत' पाहून ढसाढसा रडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:24 IST

Boy Proposes girl in different way, Video: बॉयफ्रेंडने कारचा दरवाजा उघडला तेव्हा ती पूर्णपणे घाबरलेली होती

Boy Proposes girl in different way, Video: प्रत्येक मुलीची मनापासून इच्छा असते की तिच्या प्रियकराने तिला सर्वात अनोख्या पद्धतीने प्रपोज करावे. तिला ती आठवण मनात जपून ठेवायची असते. पण सध्या एक वेगळीच घटना चर्चेत आली आहे. त्यात आपल्या प्रेयसीची अनोख्या प्रपोझलची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रियकराने तिला असे सरप्राईज दिले की ती प्रेयसी अक्षरश: ढसाढसा रडली आणि मग तिने आपल्या प्रियकराला मिठी मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, एक मोठा ट्रेलर रस्त्यात मध्येच प्रेयसीची कार अडवतो. काही लोक मास्क लावून त्यातून पटापट खाली उतरतात. ते तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. तिच्या कारच्या काचा देखील फोडतात. प्रेयसी प्रचंड घाबरलेली असते. तेवढ्यात ट्रेलरचा दरवाजा उघडतो आणि त्यातून तिचा प्रियकर बाहेर पडतो. त्याच्या हातात छानसा बुके असतो. तो तिच्या कारचा दरवाजा उघडतो आणि तिला प्रपोज करतो.

घाबरलेली प्रेयसी सुरुवातीला काही क्षणांसाठी स्तब्ध होते, मग ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागते. प्रियकर तिला सावरतो आणि मग ती प्रियकाला घट्ट मिठी मारत प्रपोझल स्वीकारते. @meme.dya इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही व्हिडीओ आतापर्यंत ५४.८ मिलियन लोकांनी पाहिली आहे. त्यावर २० हजाराहून अधिक कमेंट्स आहेत. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल