शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : स्टेजवरच मित्रांनी नवरदेवाला प्यायला दिलं असं काही, नवरीने रागाने पाहिलं आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:05 IST

Viral Video : इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ 'कानुमूरिरावी' द्वारे पोस्ट करण्यात आला होता आणि आता या व्हिडिओला आतापर्यंत 2.3 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Groom Drinking Alcohal : भारतीय लग्नांमध्ये नेहमीच मजा-मस्ती असते. लग्नादरम्यान नवरी-नवरदेव सुद्धा मस्तीच्या मूडमध्ये असतात. ते मस्ती करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात नवरदेवाचे मित्र त्याला लपून दारू प्यायला देतात. 

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ 'कानुमूरिरावी' द्वारे पोस्ट करण्यात आला होता आणि आता या व्हिडिओला आतापर्यंत 2.3 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव स्टेजवर उभे आहेत आणि नवरदेव सॉफ्ट ड्रिंकची एक छोटी बॉटल उघडून एक घोट पितो. पण त्याच्यावरील हावभाव काही सेकंदात बदलतात.

नवरदेवाला त्याच्या मित्रांनी केलेला कारभार लगेच लक्षात आला. त्याच्या मित्रांनी सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटलमध्ये दारू मिक्स केली होती. ते पिताच नवरदेवाचे हावभाव बदलले होते. त्याचा चेहरा पाहून नवरीच्याही लक्षात येतं की, काही बरोबर नाहीये आणि ती नवरदेवाकडे रागाने बघते. पण नंतर हसते. 

व्हिडिओत पूर्ण घटना सुरूवातीपासून दाखवण्यात आली आहे की, कशाप्रकारे नवरदेवाचे मित्र कोल्ड ड्रिंकच्या छोट्या बॉटलमध्ये दारू मिक्स करतात व त्याला देतात. जे पिऊन त्याचे हावभाव बदलतात. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आणि लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेmarriageलग्न