शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रिअल हिरो! वृद्ध व्यक्तीने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हरणाचा जीव, सोशल मीडियातून होतंय कौतुक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 13:32 IST

हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यातील व्यक्तीचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 7.7 हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले तर 557 पेक्षा अधिक लाइक्स मिळाले.

सोशल मीडियात एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून हा व्हिडीओ आयएफएस रमेश पांडे यांनी शेअर केलाय. त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले की, 'नाव नसलेले ग्रीन हिरोज फिल्डमध्ये असे गुपचूप काम करतात. एक हरिण गंगा बेराजमध्ये अडकलं होतं. त्याला हैदपूरचे फॉरेस्टर मोहन यादव यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवलं'. 

हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यातील व्यक्तीचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 7.7 हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले तर 557 पेक्षा अधिक लाइक्स मिळाले. यात तुम्ही बघू शकता की, एक वृद्ध फॉरेस्ट ऑफिसर दोरीच्या मदतीने गंगेत उतरले. पाणी फारच गढूळ आहे आणि वाहतं आहे. त्यात एक हरिण फसलं आहे. ते पाण्यात उतरतात आणि हरणाला कसंतरी जवळ खेचतात. त्यानंतर दोराच्या मदतीने हरणाला वर काढलं जातं.

काही दिवसांपूर्वी अशाच एक नदीत वाहून जात असलेल्या हरणाचा जीव एका भारतीय जवानाने वाचवला होता. भारतीय जवानाने पूर आलेल्या नदीत उडी घेऊन हरणाला बाहेर काढले होते. या जवानाचंही सोशल मीडियात भरभरून कौतुक करण्यात आलं होतं.

दरम्यान आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. एका बकरीला वाचवण्यासाठी काही युवकांची धडपड व्हिडीओत पाहायला मिळते. त्या बकरीसाठी एक युवक स्वतःच्या जीवाची बाजी लावताना दिसत आहे. दक्षिण भारतातील हे ठिकाण असावे. त्यांच्या बोली भाषेतून किमान तसा अंदाज बांधता येत आहे. एका बोरवेल किंवा तत्सम खड्ड्यात बकरी पडली आहे. तिला वाचवण्यासाठी चार युवक एकत्र आले असून एक युवक चक्क डोक्याच्या दिशेनं त्या खड्ड्यात गेला. अन्य दोन युवकांनी त्याचे दोन्ही पाय धरलेले आहेत. पाच-सहा फुटांचा हा खड्डा असावा.

कडक भावा; बकरीला वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी, जपली माणुसकी!

Viral Video : बघा हरणाच्या चलाखीसमोर सिंहाचा झाला 'पोपट', कंट्रोल नसेल तर पॉवरचा काय फायदा!

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल