शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

बापरे! मगरीचा जीवघेणा हल्ला कॅमेरात कैद; तरुणाचा पाय जबड्यात धरून खेचलं पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 15:26 IST

अचानक एका मगरीने आपल्या जबड्याने अमितच्या पायाचा चावा घेतला आणि क्षणातंच पाण्याच्या आत खेचून नेलं.

मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये ही गंभीर घडना घडली आहे.  अमित आणि गजेंद्र  हे दोन मित्र डॅमच्या पाण्यात अंघोळ करण्याचा आनंद घेत होते. पाण्यात खेळत असताना स्वतःचा व्हिडीओ सुद्धा तयार करत होते. अचानक एका मगरीने आपल्या जबड्याने अमितच्या पायाचा चावा घेतला आणि क्षणातंच पाण्याच्या आत खेचून नेलं. त्यानंतर गजेंद्रने लाकडाने मगरीवर वार केला. त्यामुळे मगरीचे तोंड उघडले आणि त्या माणसाचा जीव वाचला. अंगावर शाहारे आणणारी ही घटना आहे. 

या घटनेतील जखमी व्यक्तीने सांगितले की, ''मी आणि माझा मित्र सोमवारी घराशेजारच्या डॅममध्ये अंघोळ करत होतो. त्याचवेळी माझ्या पायाला अचानक वेदना जाणवल्या. काही कळायच्या आतंच मी पाण्यात बुडायला लागलो.  नंतर मगरीने पायाचा चावा घेतल्याचं मला कळालं, जसा मगरीचा चावा सैल झाला तसा मी जमीनीच्या दिशेने धावलो.'' 

मगरीच्या तावडीतून तरूणाला वाचवणाऱ्या गजेंद्रने सांगितले की, मगरीने आपल्या जबड्यात अमितला पकडल्यानंतर मी किनाऱ्यावर पडलेल्या लाकडाचा वापर  करून संपूर्ण बळ लावून मगरीला मारण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे मगरीची पकड सैल झाल्याने मी माझ्या मित्राचे प्राण वाचवू शकलो. 

त्यानंतर जखमी तरूणाच्या पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. गजेंद्रने अमितच्या पायाला  कापडाने बांधले आणि जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. या हल्ल्यानंतर आता पाण्यात जाण्याची भीती वाटते. पुन्हा त्या ठिकाणी स्वतः जाणार नाही तसंच इतरांनाही जाऊ देणार नाही. असं त्या दोघांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेचा 'देसी जुगाड'; पाहून तुम्हीही कराल तोंडभरून कौतुक!

एका कुत्र्याला पकडण्यासाठी चक्क १२ हजारांचं बक्षीस; लोकांमध्ये पसरली मोठी दहशत

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल