शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Viral Reel : नवरोबाचा डान्स पाहून पत्नीने पकडलं डोकं, बघून तुम्हीही पोट धरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 15:13 IST

Viral Reel : या रीलमध्ये या कपलने गमतीतून बऱ्याच महिलांच्या किंवा पुरूषांच्या मनातील दु:खं दाखवण्याच्या प्रयत्न केलाय.

Viral Reel :   सोशल मीडियावर कपल्सचे अनेक रील्स रोजच व्हायरल होत असतात. यातील काही गमतीदार तर काही इमोशनल करणारे असतात. रील्स बनवण्याची क्रेझ महिला काय, पुरूष काय आणि लहान मुले काय सगळ्यांनाच आहे. अनेक महिलांना अपेक्षा असते की, त्यांच्या जोडीदाराने त्यांच्यासोबत झक्कास रील्स करावेत. पण अनेकदा हा प्रयोग यशस्वी होतोच असं नाही. कधी कधी महिलांच्या अपेक्षांवर असं काही पाणी फेरलं जातं की, त्या डोकं पकडून बसतात. असंच काहीसं या व्हायरल झालेल्या रीलमध्ये बघायला मिळतं. या रीलमध्ये या कपलने गमतीतून बऱ्याच महिलांच्या किंवा पुरूषांच्या मनातील दु:खं दाखवण्याच्या प्रयत्न केलाय.

तुम्ही बघू शकता की, या फोटोत एक फारच आनंदी कपल फुल्ल तयारी करून दिसत आहे. पतीने जबरदस्त सूट घातला आणि तर पत्नीने सुंदर साडी नेसली आहे. आता दोघांनाही डान्सचा रील बनवायचा आहे. पत्नी-पत्नी दोघेही आनंदात दिसत आहे. पत्नीच्या चेहऱ्यावर पूर्ण आत्मविश्वास आहे की, दोघांचा हा रील भारी जमणार आहे. अशात 'बादल में बिजली बार बार चमकी....' असे गाण्याचे बोल सुरू होतात. तेव्हाच पती एक भन्नाट डान्स स्टेप सुरू करतो जी बघून पत्नीचा पूर्ण मूड ऑफ झाल्याचं दिसतं. 

राहुल कामत नावाच्या इन्स्टा यूजरने रील शेअर केली आहे. या रीलला आतापर्यंत 10 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 3 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. ज्या फारच मजेदार आहे. या व्हिडिओतील पतीचा डान्स पाहून अनेकांना त्यांच्यासोबत काय झालं हे आठवलं. एकाने कमेंट केली की, हॅंडसम पती चांगला डान्स करेल, पण बालपणीची बुमरो बुमरो डान्सची स्टेप आठवली. तर दुसऱ्याने लिहिलं की, अचानक त्याने वेळ बदलली आणि भावनाही बदलल्या. तिसऱ्याने लिहिलं की, सीरिअस रील बघत होतो. तेव्हा अचानक हा रील बघून हसू लागलो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके