शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचा उच्छाद! कारच्या टपावरून बसून कपलचं किसिंग अन् अश्लील चाळे, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 16:50 IST

व्हिडीओ व्हायरल होत असतानाच लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

car couple kissing viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची खात्री देता येत नाही. सोशल मीडियावर कधीकधी चांगल्या गोष्टी व्हायरल होतात तर काही वेळा काही विचित्र गोष्टींची चर्चा होते. काही दिवसांपूर्वी बाईकवर बसलेल्या एका कपलचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अश्लील कृत्य करणाऱ्या या कपलच्या व्हिडीओवर लोकांनी तुफान टीका केली होती. आता धावत्या कारमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आजकाल काही लोक रस्त्यावर बेशिस्तपणे वावरतात. काही स्टंट करतात तर काही विचित्र वर्तणूक करताना दिसतात. तेलंगणातील पीव्ही नरसिंह राव एक्सप्रेसवेवर प्रवासादरम्यान एक जोडपे विचित्र गोष्टी करताना दिसले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हे जोडपे चुंबन घेत आहेत, एकमेकांसोबत रोमान्स करत आहेत. सनरूफ असलेल्या कारच्या छतावर बसून त्यांचे हे चाळे सुरू असल्याचे दिसत आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ-

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत यावर प्रचंड टीका केली जात आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलcarकार