शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
2
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
3
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
4
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
5
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
6
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
7
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
8
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
9
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
11
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
12
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
13
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
14
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
15
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
16
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
17
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
18
TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
19
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
20
हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: तरूणीनं कोंबड्यासोबत घेतला पंगा, त्यानं तिला चांगलाच दाखवला ईंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:16 IST

Viral Video : काही लोक लहान प्राण्यांना हलक्यात घेतात आणि त्यांच्यावर ओरडतात. त्यांना वाटतं की, एवढासा तर जीव आहे आपल्याला काय करणार? पण जेव्हा हे प्राणी चिडतात तेव्हा ते भल्याभल्यांना घाम फोडतात.

सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही व्हिडीओ बघत असता तेव्हा अशा ठिकाणी थांबता जिथे काहीतरी विचित्र घडत आहे किंवा काही मजेदार क्लीप्स बघायला मिळतात. सोशल मीडियावर कोंबड्यांचे (Chicken Viral Video) कितीतरी व्हिडीओ उपलब्ध आहेत. पण त्यातील एक असा व्हिडीओ आहे जो बघून तुम्ही पोट धरून हसू लागाल. काही लोक लहान प्राण्यांना हलक्यात घेतात आणि त्यांच्यावर ओरडतात. त्यांना वाटतं की, एवढासा तर जीव आहे आपल्याला काय करणार? पण जेव्हा हे प्राणी चिडतात तेव्हा ते भल्याभल्यांना घाम फोडतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मैदानात असलेल्या एका कोंबड्याला तरूणी घाबरवण्याचा प्रयत्न करत होती. गपचूपपणे उभ्या असलेल्या कोंबड्याला तरूणी घाबरवत होती. पण सगळा खेळ उलट झाला. कोंबड्याला घाबरवण्याच्या नादात तरूणीलाच पळून जावं लागलं. जशी ती कोबंड्याजवळ गेली त्याने तिच्यावर अटॅक केला. मग ओरडत ती पळून गेली.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ DEMI BAGBY या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला लोकांचे भरपूर लाइक्स मिळत आहेत. ७६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाइक केलंय.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके