शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हाय गरमी! मिठाई चारून देताना असा चढला नवरीला पारा, लोक म्हणाले - जबरदस्ती लावलंय लग्न....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 12:18 IST

Social Viral : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका नवरीचा Attitude बघायला मिळतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून तर हसाल.

भारतीय लग्नांची आपलीच एक वेगळी मजा आहे. पारंपारिक रितीरिवाजांसोबतच मजा-मस्ती लग्न नेहमीसाठी लक्षात राहतात. अनेकदा लग्नात असंही बघायला मिळतं की, एकतर नवरी नाराज असते नाही तर नवरदेव नाराज असतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका नवरीचा Attitude बघायला मिळतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून तर हसालच सोबतच असाही विचार कराल की, नवरीचं लग्न जबरदस्ती लावून दिलं जात आहे.

इन्स्टाग्रामवर Tube.indian नावाच्या पेजने एक व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नाच्या प्रत्येक व्हिडीओ प्रमाणे हाही खास आहे. फरक फक्त इतका आहे की, यात मजा-मस्ती किंवा लाजणारी नवरी नाही तर तिचं वेगळंच रूप बघायला मिळत आहे. या व्हिडीओत बघायला मिळतं की, स्टेजवर नवरी-नवरदेवासोबत आणखीही काही लोक आहेत. व्हिडीओत नवरी नवरदेवाला मिठाई भरवण्याचा प्रयत्न करते. पण तेव्हाच असं काही होतं की, सगळेच हैराण होतात. (हे पण बघा : Viral Video: बाबो! नवरदेवाला भर लग्नातच मेहुणीने केलं Kiss, भाओजीची बोलती झाली बंद...)

नवरी नवरदेवाला मिठाई चारण्यासाठी हात पुढे करते. आजूबाजूलाचे लोक बघून कदाचित नवरदेव लाजत असेल म्हणून कात नसेल. पण बराच वेळ होऊनही नवरीने समोर केलेली मिठाई नवरदेव खात नाही. त्यानंतर नवरीचा पारा असा काही चढतो की, ती सर्वांसमोर हातातील मिठाई बाजूला फेकते आणि हात खुर्चीला पुसते. आता नवरीचा हा अवतार पाहून नवरदेव घाबरला असणार यात दुमत नाही.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके