शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नवरीचा डान्स पाहून अवाक् झाले सगळे, म्हणाले - सरकारी नोकरीवाला भेटला वाटतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 14:53 IST

सध्या एका नवरीच्या डान्सचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. ज्यात नवरी बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. जो बघून सगळेच हैराण झाले आहेत.

सध्या लग्नांचं सीझन सुरू आहे. लग्नात डान्स, खाणं-पिणं याशिवाय मजाच येत नाही. लग्नातील कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी अजब डान्सचे तर कधी लग्नातील भांडणाचे. सध्या एका नवरीच्या डान्सचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. ज्यात नवरी बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. जो बघून सगळेच हैराण झाले आहेत.

आधी नवरी लग्नात लाजून खाली बघत शांत राहत होत्या. पण आता ते दिवस गेलेत. आता तर लग्नांमध्ये नवरींचा बिनधास्त अंदाज बघायला मिळतो जो सगळ्यांना आवडतो. लग्नात नवरी-नवरदेवाने सोबत डान्स करणं तर कॉमन झालं आहे. अनेक त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण यात फक्त नवरी आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या गळ्यात हार आहे त्यामुळे वाटत आहे की, लग्न पार पडल्यावरचा हा व्हिडीओ आहे. 90 च्या दशकातील बॉबी देओल आणि प्रीति झिंटाच्या ‘नैयो-नैयो …’ गाण्यावर नवरी उड्या मारत डान्स करत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टावर mp_yadav021 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 52.6 मिलियन म्हणजे 5.2 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तर 16 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके