शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'या' तरूणाचा स्टंट पाहून तुम्ही मोगली, बगिरा, स्पायडर मॅन इतकंच काय सुपरमॅनला सुद्धा विसराल; नेमकं केलं काय ते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 15:18 IST

तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर हा तरूण झाडाच्या टोकावर इतक्या वेगाने जातो की, खारूताईने थांबावं आणि त्याला बघावं.

बालपणी अनेकदा तुम्ही झाडांवर चढले असाल. बालपणी तर कितीही उंच झाड असूद्या त्याची भीती वाटत नाही. मुळात बालपणी आपल्यात एक वेगळाच विश्वास असतो. असो...आता हा विषय यासाठी कारण एका तरूणाचा झाडावर चढतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर हा तरूण  झाडाच्या टोकावर इतक्या वेगाने जातो की, खारूताईने थांबावं आणि त्याला बघावं.

हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यात एक तरूण वाऱ्याच्या वेगाने किंवा असं म्हणूया की, माकडांच्या स्पीडने झाडाच्या टोकापर्यंत चढत गेला. हा व्हिडीओ टिकटॉक आणि ट्विटर दोन्हीकडे व्हायरल झालाय. पण हा तरूण कोण आहे याची काही माहिती मिळू शकली नाही. 

काही असो या तरूणाच्या स्फूर्तीचं आणि त्याच्या विश्वासाचं सोशल मीडियातील लोक भरभरून कौतुक करत आहेत. अनेकजण तर हेही म्हणाले की, या तरूणाला जिम्नॅस्टिकचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे.

आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियात स्टंटचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण हा त्या व्हिडीओंपेक्षा वेगळा आणि रिअल वाटतो. कारण यात बनावट काहीच नाही. 

भन्नाट कल्पना! बीअर शॉपीवाल्याने केला असा काही जुगाड, आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हायरल व्हिडीओ....

Video : आरारारारा खतरनाक! महिलेने साडी नेसून केला असा काही स्टंट, बघणारे बघतच राहिले....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके