शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Video: बर्थडे गर्लने केकवरच्या मेणबत्तीवर मारली फुंकर अन् उडाला आगाची भडका, पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:44 IST

Birthday Baloon catches fire viral video: वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु होणार म्हणून त्या मुलीने पोज दिली अन् मग सगळं घडलं

Birthday Baloon catches fire viral video: सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल कुणीच सांगू शकत नाही. सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे जिथे दररोज लाखोंच्या संख्येने व्हिडीओ, फोटो अपलोड होतात आणि त्यातील निवडक गोष्टी व्हायरल होतात. व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट मजेशीरच असते असे नाही. काही वेळा एखादा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा असतो तर एखादा व्हिडीओ खाडकन डोळे उघडणारा असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बर्थडे केकवर मेणबत्तींना फुंकर मारताच मोठी आग लागते असे दिसते.

वाढदिवस साजरा करतानाच भयंकर प्रसंग

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, एका मुलीचा वाढदिवस असतो. तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु होणार असते. ती मुलगी हातात बर्थडे केक घेऊन पोज देते आणि व्हिडीओ काढायाला सुरुवात होते. पण जेव्हा ती केकच्या वरील मेणबत्तीला फुंकर मारते, नेमका त्याच वेळी तिच्या चेहऱ्यासमोर एक फुगा येतो, आणि अचानक मोठा स्फोट होतो. त्या मुलीच्या चेहऱ्याच्या आजुबाजूला जाळ निर्माण होतो. तिच्या चेहऱ्यालाही आगीची झळ बसते. आणि ती हातातला केक टाकून बाजूला सरकते. पाहा तो व्हायरल व्हिडीओ-

कुठला आहे हा व्हिडीओ? त्या मुलीला किती दुखापत झाली?

दरम्यान, व्हिएतनाममधील हनोई येथील हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान फुग्यांमध्ये मोठा स्फोट होतो आणि मुलगी त्यात भाजते असा तो प्रकार घडतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा भयानक प्रकार घडल्याने वाढदिवस असलेल्या मुलीचा चेहरा गंभीरपणे भाजला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तिच्या जखमा बऱ्या होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जर तुम्हीही एखाद्या बर्थडे पार्टीत किंवा फंक्शन फुग्यांची सजावट करत असाल तर हा व्हिडीओ नक्कीच बोध घेण्यासारखा आहे. कारण फुग्यांमुळे सजावट चांगली होत असली तरीही तुम्हाला सावधही राहावेच लागेल हेच यातून शिकता येईल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Videoव्हायरल व्हिडिओ