शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी! संतापलेल्या हत्तीने एकावर केला हल्ला, बघा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 15:53 IST

हा व्हिडीओ पाहून मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ  पहिल्यावर लक्षात येतं की, हत्तीसारखा प्राणी समोर असल्यावर कशाप्रकारे माणसाचं डोकं काम करणं बंद करतं.

तसे स्वभावाने हत्ती फार शांत असतात. पण त्यांना राग आला आणि ते चिडले तर काही खैर नाही. समोर असलेल्या प्रत्येक वस्तूला ते उद्ध्वस्त करून सोडतात. सध्या सोशल मीडियात एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ  पहिल्यावर लक्षात येतं की, हत्तीसारखा प्राणी समोर असल्यावर कशाप्रकारे माणसाचं डोकं काम करणं बंद करतं.

हा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ रिटायर्ड आयएफएस अधिकारी द्गिविज सिंह खाटी यांनी शेअर केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, फार अद्भूत प्रकारे स्वत:ला वाचवलं.  हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि १ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

यात तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती सायकलसहीत जमिनीवर पडली आहे. त्याच्याजवळ एक हत्ती आहे जो सोंडेने त्याची सायकल उचलतो. नंतर त्या व्यक्तीला सोंडेने इकडे-तिकडे करतो. व्हिडीओत शूट करणारा व्यक्ती हत्तीजवळ असलेल्या व्यक्तीला तेथून पळून जाण्यास सांगतो. पण तो घाबरलेला असल्याने बराच वेळ तिथेच पडून राहतो. एक वेळ अशीही येते की, वाटतं आता हत्ती त्याला पायाखील चिरडेल. पण त्या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं. तो संधी पाहून तेथून पळाला. त्यानंतर हत्ती त्या व्यक्ती सायकल सोंडेने वर उचलतो आणि चालू लागतो. 

हे पण बघा :

जन्मताच कुत्रीची पिल्लं मेलीत, तिने मांजरीचे पिल्लं घेतली दत्तक!

देव तारी त्याला कोण मारी.... भरधाव वेगानं जाणाऱ्या पोलिसाला म्हशीनं दिली धडक; पाहा व्हिडीओ 

OMG : अंगणात झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला 4 फुटांचा साप, अन्...

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल