शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतंग उडवता उडवता ३० फूट उंच उडाला १२ वर्षांचा मुलगा, मग...., पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 19:03 IST

Trending Viral Video in Marathi : शाळेत पतंग उडविण्याच्या कार्यक्रमादरम्यान एक मोठा अपघात घडला आहे. 

पतंग उडवण्याची हौस लहान मुलांपासून मोठ्या मुलांपासून सगळ्यांनाच असते. पण पतंग उडवणं अनेकांच्या अंगाशी आल्याच्या अनेक घटना तुम्ही याआधी पाहिल्या असतील. पतंगाचा मांजा धार धार असल्यामुळे अनेकांना जखमा होतात. कोणाला डोळ्याला लागतं तर कोणाला हाताला. अशीच एक घटना समोर येत आहे. इंडोनेशियाच्या लम्पुग, प्रिंगसेवू रिजेन्सी येथील शाळेत पतंग उडविण्याच्या कार्यक्रमादरम्यान एक मोठा अपघात घडला आहे. 

१ डिसेंबर रोजी लम्पुंगच्या प्रिंगसेवू रिजेन्सी येथील एका हायस्कूलमध्ये ही घटना घडली. या धक्कादायक घटनेत इंडोनेशियातील 12 वर्षांचा मुलाला गंभीर दुखापत झाली आहे.  एक मोठा पतंग उडविणारा १२  वर्षाचा मुलगा पतंगासह हवेत ३० फूट उडी मारून खाली कोसळला आणि यात तो गंभीर जखमी झाला. या वेदनादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा प्रिंगसेवू रीजेंसी येथे पतंग उडवत होता. दरम्यान तो पतंगासह ३० फूट उंच उडाला. मोठ्या पतंगामुळे तो हवेत उडाला व खाली कोसळला. प्रिंगसेवू चाईल्ड प्रोटेक्शन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या दुर्घटनेनंतर  मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. जेथे त्याच्या हातात सहा ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलं, त्याला इतरही अनेक जखमी झाल्या आहेत. खरंच? सेलमध्ये होतेय सोन्याच्या महालाची विक्री; किचनपासून टॉयलेटपर्यंत सगळं सोन्याचं, पाहा फोटो

कोकोनट जकार्ता मधील माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या भावाने सांगितले की,  तैवानच्या नान्टेलियो या पतंगोत्सवात ही घटना घडली होती. ही मुलगी पतंग पकडून उभी होती. तेव्हा वाऱ्यामुळे पतंग उडाला व यासोबत मुलगीही काही अंतरापर्यंत उडाल्याची घटना घडली होती. घटनेच्या वेळी त्याचे भाऊ-बहीण पतंग उडवत होते. ऑगस्टमध्ये अशाच एका घटनेत एक ३ वर्षांची मुलगी एका मोठ्या पतंगाच्या तारेत अडकली होती.  काय सांगता? व्यापाऱ्यानं ९ लाखाला घेतला करामती दिवा; खरं कळल्यानंतर डोकं आपटत बसला 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके