शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Swiggy Boy: मुसळधार पावसात घोड्यावरुन डिलिव्हरी; स्विगीचा 'तो' डिलिव्हरी बॉय चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 21:58 IST

Viral Swiggy Boy: मुंबईच्या मुसळधार पावसात घोड्यावर स्वार होऊन डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याला कंपनीने 5 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Viral Swiggy Boy: सध्या सोशल मीडियावरस्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील असल्याचा दावा करण्यात येत आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर, हा डिलिव्हरी बॉय भर पावसात चक्क घोड्यावरुन पार्सल डिलिव्हरी करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये स्विगीचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात घोड्यावर स्वार होऊन आपल्या ग्राहकांना अन्न पोहोचवताना दिसत आहे. यादरम्यान पाठीमागील कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मुसळधार पावसात डिलिव्हरी करणाऱ्या त्या व्यक्तीचे कौतुक केले. आता स्विगी कंपनीनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कंपनीकडून 5 हजारांचे बक्षीसकंपनीने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, एक व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला आहे, ज्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती आमच्या कंपनीचा लोगो असलेली बॅग घेऊन जाताना दिसत आहे. तो मोठ्या आत्मविश्वासाने घोड्यावर बसलेला दिसत आहे. आम्हाला त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तो तरुण कोण आहे? इतक्या मुसळधार पावसात मुंबईच्या रस्त्यावर डिलिव्हरी देण्यासाठी का बाहेर पडला? त्याने डिलिव्हरी दरम्यान घोडा कुठे पार्क केला होता? या प्रश्नांसोबतच कंपनीने इंटरनेट यूजर्स आणि सामान्य लोकांना त्या अनोळखी व्यक्तीची माहिती देण्यासही सांगितले आहे. एवढेच नाही तर घोड्यावर स्वार झालेल्या डिलिव्हरी बॉयची अचूक माहिती जो कोणी देईल, त्याला कंपनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

टॅग्स :Swiggyस्विगीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलMumbaiमुंबई