शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपला आहे एक खतरनाक साप, शोधून शोधून थकले लोक; बघा तुम्हाला दिसतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 13:09 IST

Optical Illusion Photo : जास्तीत जास्त लोक अजूनही साप शोधत बसले आहेत. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्हीही या फोटोतील साप शोधू शकता.

सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून लोक कन्फ्यूज झाले आहेत. कारण या फोटोत एक खतरनाक साप (Snake) लपलेला आहे. ज्याला शोधणं कुणालाही जमेल असं नाही. पण ज्यांची नजर तेज त्यांना साप दिसला. पण जास्तीत जास्त लोक अजूनही साप शोधत बसले आहेत. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्हीही या फोटोतील साप शोधू शकता.

सोशल मीडियावर नेहमीच अशाप्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion Photo) असलेले फोटो शेअर करत लोकांना चॅलेंज देतात. अनेकदा काही लोक पझल शेअर करतात, तर कुणी फोटोवरून काही चॅलेंज देतात. अशात इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या एका अधिकाऱ्याने लोकांना या फोटोतील साप शोधण्याचं चॅलेंज दिलं आहे. जसं की, तुम्ही बघू शकता फोटोत एक झाड दिसत आहे. पहिल्यांदा तर हा फोटो तुम्हाला सामान्य वाटेल. पण या फोटोत साप लपलेला आहे, तो तुम्हाला शोधायचा आहे. चला तर मग लागा कामाला.

काही लोकांना या फोटोतील लपलेला साप दिसला आहे. तुम्हाला दिसला का? ट्विटरवर हा फोटो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. जर तुम्ही बारकाईने लक्ष देऊन पाहिलं तर एक साप झाडावर चकटलेला आहे. त्याचा रंग तंतोतंड झाडाच्या सालीसारखाच आहे. त्यामुळे ते सहजासहजी दिसत नाहीये. या फोटोला आतारपर्यंत ३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर दोनशे लोकांनी हा फोटो रिट्विट केलाय.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्Jara hatkeजरा हटकेsnakeसाप